Ticker

6/recent/ticker-posts

Best 30 Ganpati Quotes in Marathi For Status

Ganpati Quotes in Marathi - Ganesha Motivational Quotes 

               कलेची आणि बुद्धीची देवता म्हणजेच, आपला लाडका गणपती बाप्पा...! त्याच जेव्हा आगमन होत तेव्हा सार आसमंत आनंदमयी होऊन जातं. सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. धोल- ताशाचा आवाज सर्वत्र दुमदुमत असतो आणि आपला लाडका बाप्पा आल्यावर घरात एक वेगळेच अल्हाददायक वातावरण होत. 

सर्वाना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. आपले फोटो वेगवेगळ्या माध्यमांवर टाकले जातात, त्यासाठी उत्तम व आकर्षक ओळी हव्या असतात. 

हाच मुद्दा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. म्हणजेच, Ganpati Quotes in Marathi आणि Ganesha Motivational Quotes आणि याच्या संबधित बरेच मुद्दे फक्त तुमच्यासाठी त्यामुळे पूर्ण लेख नीट वाचा व त्याचा आस्वाद घ्या.

→ Ganpati Quotes in Marathi

1. श्रावण सरला,

भाद्रपद चतुर्थीची पहाट आली, 

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली..

ganpati bappa slogan in marathi
Ganpati Bappa slogan in Marathi

2. किती पाप किती पुण्य,

 कोणाचे कोणालाच स्मरण नाही .

विरह ही आहे कोठे कोठे,

 सार्‍यांनाच प्रेमाचे शरण नाही .

सुटेल हा देह एक ना एक दिवस,

कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही .

कळ्यांचं आयुष्य फुलांन पर्यंत मर्यादित,

पण काट्याला काही मरण नाही .

आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी,

देवा तुझे चरण नाही.

ganpati bappa slogan in marathi

3. त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल... जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले.

ganpati invitation text message in marathi
Ganpati invitation text message in Marathi


4. उत्सव हा मराठ्यांचा, उत्सव हा प्रेमाचा, 

सोहळा आहे गणपती आगमनाचा, सुखाचा व समृद्धीचा.

ganpati invitation text message in marathi

5. हे गणराया संपूर्ण जगात पसरलेल्या कोरणासारख्या, 

भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना.... 

ganpati bappa caption
Ganpati Bappa caption


6. अपराध भक्तांचे, उदरात साठवितो, 

लंबोदर हे तुझे, प्रार्थना भक्त करतो,

कीर्ती त्रिभुवनी गाजे, वरदान गजानन देतो,

समाधानी मन होते हे, लंबोदर तू तोषतो.

ganpati bappa caption

7. 64 कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.

ganpati bappa visarjan quotes in marathi
Ganpati Bappa visarjan quotes in Marathi


8. एक तूच आहेस, जो सोबत राहण्याचा प्रॉमिस देत नाहीस,

 पण साथ माझी कधीच सोडत नाहीस.

ganpati bappa visarjan quotes in marathi

9. ह्या वर्षी पुन्हा येईल बाप्पा, 

येऊन थोडासा बुचकळ्यातच पडेल, 

नेहमीच्याच ठिकाणी आलो का मी,

असं विचारून स्वतःलाच चिमटा काढेल.

gauri ganpati quotes in marathi
Gauri Ganpati quotes in Marathi


10. बाप्पाच्या रूपात लोकांच्या सेवेसाठी धावलेल्या,

डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांचे तो आभार मानेल,

मनुष्याचा गर्वहरण झाल,

असं समजून,

गालातल्या गालातच हसेल.

gauri ganpati quotes in marathi

आणखी पहा: 70 + Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

11. सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

ganpati suvichar marathi
Ganpati suvichar Marathi


12. जोपर्यंत जिवंत आहे, 

तोपर्यंत तुझं नाव ओठांवर असेल, 

ज्या दिवशी तुझं नाव माझ्या ओठांवर नसेल, 

त्या दिवशी बाप्पा मी तुझ्याजवळ असेन.

ganpati suvichar marathi

13. माझ आणि बाप्पाचं खूप छान नात आहे, 

जिथे मी जास्त मागत नाही,

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

sankashti chaturthi quotes in marathi
sankashti Chaturthi Quotes in Marathi


14. तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके असो.

sankashti chaturthi quotes in marathi

15. दो हाती रेखाटती रूप मनोहर,

प्राण ओतले जाते डोळ्यात सुंदर,

१४ विद्या, ६४ कलांचा तू अधिपती,

तुजविण न देवा मज कोण न सारथी.

ganesh chaturthi banners in marathi
Ganesh Chaturthi banners in Marathi


16. वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी आम्हाला.

ganesh chaturthi banners in marathi

17. आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे,

तुझा चमत्कार नको, 

तुझा आशिर्वाद कायम सोबत असू दे.

ganpati bappa visarjan quotes in marathi
Ganpati Bappa visarjan quotes in Marathi


18. साऱ्या विश्वाचे दोष हरशी तू आधार,

समीप बाप्पा चराचरात चैतन्य,

तूच सखा बंधू तूच लंबोदर.

ganpati bappa visarjan quotes in marathi


19. फक्त मनाने चांगले रहा, 

बाकी आपलं चांगलं करायला, 

आपला बाप्पा आहेच की...

ganesh chaturthi shubhechha image
ganesh chaturthi shubhechha image


20. नाव घेऊनी मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे..

ganesh chaturthi shubhechha image

आणखी पहा120+ उखाणे | Marathi Ukhane | मराठी उखाणे | नवरदेवासाठी| नवरीसाठी | पूजेसाठी |

21. वंदितो तुझे चरण,

आर्जव करतो गणराया,

वरदहस्त असुद्या माथी,

राहूद्या सदैव छत्रछाया..

ganpati bappa status in english
Ganpati Bappa Status in English


22. आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची..

ganpati bappa status in english

23. निरोप देतो आता 

देवा आज्ञा असावी, 

चुकले आमचे काही देवा 

तर क्षमा असावी....

ganpati quotes in marathi
Ganpati quotes in Marathi 


24. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,

विघ्नविनाशक मोरया,

संकट रक्षी शरण तुला मी,

गणपती बाप्पा मोरया

ganpati quotes in marathi

25. फुलांची सुरुवात कळी पासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपल्या कामाची सुरुवात श्रीगणेशा पासून होते.

ganesha motivational quotes
Ganesha motivational quotes 


26. जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास,

पूर्ण कर बाप्पा भक्तांची आस.

ganesha motivational quotes

27. सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती,

बाप्पा तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फूर्ती.

ganpati invitation text message in marathi
Ganpati invitation text message in Marathi


28. वक्रतुंड महाकाय,

सूर्यकोटी समप्रभ,

निर्वीघ्नम कुरुमे देव,

सर्वकार्येषु सर्वदा.

ganpati invitation text message in marathi

 29. चौसष्ट कलांचा स्वामी हा भाग्यविधाता, 

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता.

Best "30" Ganpati Quotes in Marathi For Status

 30. पार्वतीच्या बाळा, 

तुझ्या पायात वाळा, 

पुष्प हारांचा घातलात माळा,

ताशांचा आवाज तरारारा झाला र,

"गणपती माझा नाचत आला"

Best "30" Ganpati Quotes in Marathi For Status

 31. अपराध भक्तांचे उदरात साठवितो, 

लंब उदर हे तुझे प्रार्थना भक्त करतो,

कीर्ती त्रिभुवनी गाजे वरदान गजानन देतो, 

समाधानी मन होते हे लंबोदरा तू तोषतो.

Best "30" Ganpati Quotes in Marathi For Status

             इथपर्यंत आल्याबद्दल व आमची पोस्ट "Best 30 Ganpati Quotes in Marathi - Ganesha Motivational Quotes" वाचल्याबद्दल आपले धन्यवाद, पोस्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

आपले मत कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना पोस्ट शेअर करा.

  • Credit to Owner: Image rights and some content rights are given to the respected owner*.

आणखी पहा: "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Message in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश"

Post a Comment

0 Comments