Ticker

6/recent/ticker-posts

सर्वोत्तम 100+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday |

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Message in Marathi - वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

           सध्या वाढदिवस हा केवळ जन्मदिवस राहिलेला नाही तर, हा एक सोहळा झालेला आहे. त्या दिवशी आपल्याला प्रसार माध्यमांतून (Social Media) सर्वजण शुभेच्छा देत असतात.

काही वेळा असं होतं की, वर्षभर न बोललेला मित्र सुद्धा, त्या दिवशी शुभेच्छा देऊन जातो. सर्वजण तुमच्याविषयी चांगलं बोलत असतात. तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
          
           अशा या सोहळ्याच्यावेळी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी, शब्द अपुरे पडू नये. म्हणून, आम्ही तुमच्यासाठी खास वेगवेगळ्या नात्यांसाठी म्हणजेच, भाऊ-बहीण, मित्र, आई-वडील यांना शुभेच्छा देण्यासाठी काही ओळी घेऊन आलेलो आहोत. त्या तुम्हाला खूप उपयोगी पडतील.

यामध्ये काही आधुनिक पद्धतीच्या म्हणजेच, गमतीदार सुद्धा शुभेच्छा आहेत. तुम्हाला नक्की आवडतील अशी अपेक्षा आहे, त्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचा.

→ या पोस्टमध्ये खाली दिलेले सर्व Topics आहेत,
  1.  मित्रासाठी शुभेच्छा
  2.  बहिणीसाठी शुभेच्छा
  3.  आईसाठी शुभेच्छा
  4.  वडीलांसाठी शुभेच्छा
  5.  Whatsapp Status साठी शुभेच्छा
  6.  भाऊसाठी शुभेच्छा
  7.  Couple साठी शुभेच्छा
  8.  Funny/Tapori Birthday Wishes 

मित्रासाठी
     आपल्या भावासारख्या मित्राला त्याच्या प्रकट दिनी म्हणजेच, जन्मदिवशी त्याला आपुलकीने आणि मनापासून शुभेच्छा देण्यासाठी, काही अनोख्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत, त्या नक्की वाचा आणि आपल्या मित्राला शुभेच्छा द्या व सगळ्यांना पाठवा.

Birthday Wishes in Marathi for Friend - मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. 🏞️शिखरे उत्कर्षाची 😍 साजर तुम्ही करत ☺️ रहावी ,

कधी वलून 🤓पाहता आमची शुभेछ्या स्मरावी💝.

funny birthday wishes in Marathi for friend
funny birthday wishes in Marathi for friend

2. तुमच्या इछ्या 😇 आकांक्षाचा वेळू गगनाला 💗 भिडू दे.

तुमच्या जीवनात👆सर्वकाही मनासारखा 💗 घडू दे. 

🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎉 देव तुम्हाला आशीर्वाद !! 🎀

🤗तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!🤗

funny birthday wishes in Marathi for friend

3. सुख, 😇 समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, 🤗आरोग्य तुला लाभो!😇 

🎀वाढदिवसाच्या💖अगणित शुभेच्छा🎀

birthday wishes for best friend forever Marathi
birthday wishes for best friend forever Marathi

4. वाढदिवसाच्या 💝 शुभेच्छा द्यायला झाला लेट,😔

पन थोड्याच 🤓 वेळात त्या तुझ्यापर्यंत👆पोचतील थेट.🎁

birthday wishes for best friend forever Marathi

5. 🎉वाढदिवसासाठी भेट 🎁 निवडताना काही🤗राहु नये, 

म्हणुन संपुर्ण 🎉डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!☺️

यशस्वी 😎 व औक्षवंत ☺️ हो!

🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉

happy birthday in Marathi text
happy birthday in Marathi text

6. सोनेरी ✨ सूर्याची सोनेरी🌤️किरणे, 

सोनेरी किरणांचा 🌞 सोनेरी दिवस,

सोनेरी वाढ 🌟दिवसाच्या सोनेरी,

🤗शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.🤗

happy birthday in Marathi text

7. जन्मदिवसाच्या🎀लाख लाख शिव शुभेच्छा..🎀

✨आऊसाहेब जिजाऊ✨ आपणास उदंड 💖आयुष्य देवो, 💫हीच इच्छा..

🚩शिवछत्रपतींंच्या🚩 आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..😍

💖आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..💖

meaningful birthday message for best friend in Marathi
meaningful birthday message for best friend in Marathi

8. नवा गंद 🎐 नवा आनंद😍,

निर्माण ✨ करीत प्रत्येक✌️क्षण यावा

व नव्या☺️सुखांनी, नव्या 🤗वैभवांनी,

आनंद 😍 शतगुणित व्हावा.

🎀ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🎀

meaningful birthday message for best friend in Marathi

9. आपणास🚩शिवनेरीची श्रीमंती🚩,

🍁रायगडाची भव्यता,🍁 पुरंदरची दिव्यता,🍁

⚡सिहंगडाची शौर्यता🔥 आणि      सह्याद्रीची उंची लाभो,🌈

🙏हीच शिवचरणी प्रार्थना!🙏

💝आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💝

🙏आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🤗

birthday wishes for best friend forever Marathi quotes
birthday wishes for best friend forever Marathi quotes

10.🎀आयुष्याच्या या ✨पायरीवर, 

तुमच्या नव्या जगातील💘,

💫नव्या स्वप्नांना बहर😍येऊ दे…

🍁तुमच्या इच्छा तुमच्या✌️आकांक्षा उंच उंच😍

भरारी घेऊ दे…🔥

मनात 💖आमच्या एकच🤗इच्छा आपणास उद्दंड🎀

💘आयुष्य लाभू दे…💘

🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

birthday wishes for best friend forever Marathi quotes

11.☺️आज आपला वाढदिवस"🎀

वाढणा-या😍प्रत्येक दिवसा गणिक,

आपलं यश,🔥आपलं ज्ञान 😎आणि आपली किर्ती🤗वृद्धिंगत होत जावो..✨

आणि सुख💖समृद्धीची बहार😍 आपल्या आयुष्यात 🎉नित्य येत राहो..🤗

💖“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,💖

🎀वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छ🎀

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

12. दिवस💝आज आहे खास☺️,

तुला उदंड😎आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.🤗

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

13. तुझा वाढदिवस😍आमच्यासाठी जणु पर्वणीच🔥असते,

ओली🎐असो वा सुकी🍁असो,

पार्टी 🎉तर ठरलेलीच असते😎,

मग कधी😋करायची पार्टी?

🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

14. ह्या जन्मदिनाच्या🤗शुभक्षणांनी,

🤝आपली सारी स्वप्नं 😍 साकार व्हावी,

आजचा💝वाढदिवस आपल्यासाठी,

🤗एक अनमोल आठवण ठरावी🤗…

आणि त्या✌️आठवणीने आपलं आयुष्य☺️

🤗अधिकाधिक सुंदर व्हावं…🤗

💖हीच शुभेच्छा!💖

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

15. 🎉वाढदिवस येतो,🎉

स्नेही 🤗 आणि मित्रांचे💘प्रेम देतो,

एक नवीन😍स्वप्न घेऊन येतो,💘

जीवनात💖आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,🎀

🎀आयुष्याला योग्य दिशा🔛देतो जीवन किती सुंदर😍आहे हळूच सांगून जातो.💖

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

16. झेप🔥अशी घ्या की 😎.   पाहणा-यांच्या माना 😉दुखाव्यात,

आकाशाला🛫अशी गवसणी घाला की पक्ष्यांना🦃प्रश्न पडावा,

ज्ञान😎इतके मिळवा की💖सागर अचंबीत व्हावा,😎

✌️इतकी प्रगती करा😍की काळ ही पाहत रहावा.👼

कर्तुत्वाच्या🎀अग्निबाणाने ध्येयाचे गगन✨भेदून यशाचा लख्ख 🍁 प्रकाश तुम्ही चोहीकडे🏞️पसरवाल…

|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

बहिणीसाठी
       आपल्या लाडक्या बहिणीला म्हणजे, आपण जिला लाडाने पप्पाची परी असं म्हणतो. तिच्याबरोबर कितीही भांडलो तरी, ती आपली काळजी घेत असते, 
आपल्या सर्व चुकांवर आपल्याला सांभाळून घेते, अशा प्रेमळ व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत. तुमच्या साठी खास नवनवीन शुभेच्छा.

Birthday Wishes Sister in Marathi - Birthday Message for Sister in Marathi - बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 

1. व्हावीस✌️तू शतायुषी🤗,

व्हावीस💫तू दीर्घायुषी🤗,

हि एकच☺️माझी इच्छा,

तुझ्या भावी 🎀जीवनासाठी,

💖वाढदिवसाच्या शुभेच्छा💖

birthday wishes sister in Marathi
birthday wishes sister in Marathi

2. मी✌️खूप भाग्यवान😍आहे,

मला बहीण🤗मिळाली,

माझ्या मनातील💖भावना समजणारी,

मला🤞एक सोबती🤝मिळाली,

प्रत्येक जन्मी🤗तूच माझी बहीण असावीस☺️,

आजच्या दिवशी👼मला तू बहीण म्हणून🤞मिळालीस,

✨वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा✨

birthday wishes sister in Marathi

3. नाती🎀जपली प्रेम💖दिले,

या परिवारास👨‍👩‍👧‍👦तू पूर्ण केले,

पूर्ण होवो🤗तुझी प्रत्येक🤞इच्छा,

🎉वाढदिवशी हीच एक सदिच्छा🎉

birthday message for sister in Marathi
birthday message for sister in Marathi

4. उंबरठयावरचे✨माप ओलांडून वाहिनी👩म्हणून घरात🤗आलीस,

एक👆दिवस लक्षात✌️आले तू तर माझी मैत्रीण🤗झालीस..

मनातल्या💖गूजगोष्टी तुला सांगत गेले,☺️

नणंद-भावजयीचे🤝नाते मैत्रीचे झाले..🤗

आज आला😍आहे एक खास दिवस,

माझ्या✌️वाहिनीचा खास असा वाढदिवस…!🎉

💖खूप खूप शुभेच्छाची भेट🎀तुला देते...

🎀दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…🎀

birthday message for sister in Marathi

5. सागरासारखी✨अथांग माया, भरलीय 💫तुझ्या हृदयात..

कधी कधी✌️तर तू मला, आपली आईच वाटतेस..🤗

माझ्या भावनांना💖, केवळ तूच समजून घेतेस..🤝

माझ्या जराशा☺️दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..😍

अशी माझ्याबद्दल🤗हळवी असणारी दीदी तू,☺️

कधी कधी प्रसंगी🤝, खूप खंबीरही वाटतेस..☺️

मनात💖आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..🎀

✨तूच आम्हाला धीर देतेस…✨

🤗तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!🤗

birthday msg for sister in Marathi
birthday msg for sister in Marathi

6. लहानपणापासून👼एकत्र राहतांना, भातुकलीचा🎐खेळ खेळतांना,

एकत्र🤗अभ्यास करतांना, आणि बागेत मौजमजा🎉करतांना,

किती वेळा भांडलो☺️असू आपण! पण, तरीही मनातलं💖प्रेम, माया

अगदी लहानपणी👼जशी होती, तशीच ती☺️आजही आहे..

उलट काळाच्या🙂ओघात ती, अधिकाधिक😇द्दढ होत गेली…

याचं सारं😇श्रेय खरं तर तुला आणि तुझ्या प्रेमळ💖स्वभावाला!

💖परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो💖

birthday msg for sister in Marathi

7. हळदीच्या पावलांनी🙎 या घरात आले,🤗

माहेर👨‍👩‍👧‍👦विसरून या घरची😇झाले..

दीर नव्हे🤗धाकटा भाऊ☺️भेटला,

जो क्षणोक्षणी✨पाठीशी उभा ठाकला..💖

त्याच्या प्रेमाची💖परतफेड कशी करू?😉

कशी त्याची☺️उतराई ठरू?

माझे आयुष्य💫त्याला लाभो,

हीच प्रार्थना करते..🤝

माझ्या🤗कृतज्ञेची अंजली,

त्याच्या पायी🤞वाहते…

💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💖

birthday quotes in Marathi for sister
birthday quotes in Marathi for sister

8. पिल्लू 🎀बोलणारी गर्लफ्रेंड नाही⚠️, Oye Hero😍कुठ चाललास

.. अस बोलणारी🤗बहीण पाहिजे.. हैप्पी बर्थडे Sister.🎀

birthday quotes in Marathi for sister

9. जिला पागल😜नाही, महा पागल🤓 हा Word सूट होतो, 

अशा माझ्या🤗या पागल Sister ला, तिच्या☺️या शरीफ भावा कडून, 

🎉बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎉

birthday status for sister in Marathi
birthday status for sister in Marathi

10. बहीण😇ती असते जी,

आपल्याला☺️आपल्यापेक्षा जास्त ओळखते,🤗 

अशा या माझा😍Cute Sister ला हैप्पी बर्थडे.🎉

birthday status for sister in Marathi

11. दिवस आहे😍आज माझ्यासाठी,

खूपच खास कारण,🎉बर्थडे आहे कोणाचा💖तरी आज... 

… हैप्पी बर्थडे पागल😀

birthday wishes sister Marathi
birthday wishes sister Marathi

12. बाबांनी तिच्यासाठी✌️काही आणले,

तर ती 🤓ते आधी मला देते🤗आणि 

ती माझा सर्व प्रॉब्लेम😐Solve करते😌, 

आणि तिच्या😉Bestie सोबत Setting😜लाउन देते, 

अशा माझ्या🤗 लाडक्या पण😉पागल Sister ला,

" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "

birthday wishes sister Marathi

13. Dairymilk 🍫लव्हर असलेला,

Cute☺️ Mad😅Pagal पोरीला हैप्पी बर्थडे...🎉

birthday quotes for sister in Marathi
birthday quotes for sister in Marathi

14. १० मुलांना😱नकार देऊन, Attitude😤दाखवणाऱ्या, 

२ मुलांना प्रोपोस😥केलेल्या, १०-१२ मुलांना😮Waiting वर ठेवणाऱ्या,

आणि त्यात😅एक माझा Handsome😉दाजी बनवणाऱ्या, 🤡झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.🎉

birthday quotes for sister in Marathi

15. थांबा,🚫थांबा, थांबा,🚫आज कोणी काही🤐बोलणार नाही.

कारण,😃आज माझा वेड्या😎 बहिणी चा🎉बर्थडे आहे. 

बरं का ....😎हैप्पी बर्थडे Sister... लव्ह💖यु वेडे.

sister birthday status in Marathi
sister birthday status in Marathi

16. शाळेत🤓राडा करून😱पण, 

साध्या😇राहणीमानावर ✌️विश्वास ठेवणारी,🤓

🎉माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.🎉

sister birthday status in Marathi

17. स्वतःच्या😁Smile ने, लाखो मुलांच्या😍मनामध्ये घर 😎करणाऱ्या,

स्कूल-कॉलेज😌मध्ये, चॉकलेट🍫गर्ल म्हणून, 🎉Famous असणाऱ्या पोरीला, हैप्पी बर्थडे.🎉

happy birthday wishes sister in Marathi
happy birthday wishes sister in Marathi


आईसाठी
            जिने आपल्याला जन्म दिला, आपल्या जन्माच्या आधीपासून ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले व आपल्या सर्व चुका माफ केल्या अशा व्यक्तीला म्हणजेच, आईला काही गोष्टी सांगायच्या राहून गेलेल्या असतात. 
तिला शुभेच्छा मार्फत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत नवनवीन शुभेच्छा.

Birthday Wishes to Mother in Marathi - आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. आई💖तू माझ्या मंदिरातील🤗 देव आहे, किती हि सेवा😇केली तरी ती कमीच आहे😊.

तुझे कष्ट😥अपार आहे🤗, तुझ्यासाठी😇मात्र मी तुझा😊श्वास आहे. 

तू माझ्या😇आयुष्याला वळण दिले, हाताचा पाळणा🤗करून मला वाढवले. 

तुझे संस्कार माझ्यात☺️रुजवले, कष्ट करायची गोडी मी😃तुझ्याकडून शिकले. 

किती गाऊ आई😇तुझी थोरवी, या जगात🌍तुझ्यासारखे कोणीच नाही. 

प्रत्येक दिवस🤓हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा, हेच आता देवाकडे मागणे 😇आहे. 

🎉आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎉

birthday wishes to mother in Marathi
birthday wishes to mother in Marathi

2. जगातील🌍सर्वात प्रेमळ आईला🤗, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

देव तुमचे💖जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!😇

happy birthday mom in Marathi
happy birthday mom in Marathi

3. मी तुमच्यात😇माझा देवदूत पाहतो. तू माझी सुपरहीरो😎आहेस, 

तू माझा आशीर्वाद😇आणि माझ्या आयुष्यातील💖शुभेच्छा आहेस, 

✌️या विशेष दिवशी, मी तुला धन्यवाद आणि✌️

🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे.🎉

birthday wishes for mother in Marathi
birthday wishes for mother in Marathi

4. माझ्या मनाच्या💖मनापासून 

आणि प्रेमळ🤗मनापासून शुभेच्छा.

🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !🎉

happy birthday mother in Marathi
happy birthday mother in Marathi

5. या दिवशी👇स्वर्गातील सर्वोत्कृष्ट😍, देवदूताचा जन्म💖या जगात झाला 

आणि नंतर ती माझी☺️सुंदर आई झाली, मी तुमचे🤗आभारी आहे. 

💖मम्मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💖

mom birthday quotes in Marathi
mom birthday quotes in Marathi

6. दररोज मी उठतो🤓, मी नेहमीच तुझे आभार मानतो,💖

माझे मार्गदर्शन🤓,तुमचे कळकळ, प्रेम 🤗आणि तुमचे हृदय💖आहे, 

जो कोणी😇माझ्यावर बिनशर्त प्रेम 💖 करतो,

😍बरोबर की चूक, तुम्ही नेहमीच माझी आई आहात😍.

happy birthday wishes in the Marathi language for mother
happy birthday wishes in the Marathi language for mother

7. आपण आमच्यासाठी✌️थोडीशी श्वास🤗न घेता,

बरीच विनाअर्थी😥बलिदान दिली आहे, 

आई, देव तुम्हाला💖जगण्याची शंभर वर्षे देईल!😍

happy birthday wishes to mother in law in Marathi
happy birthday wishes to mother in law in Marathi

8. आई, माझं हृदय💖कोणीही कधीही घेऊ शकत✌️नाही,

मी तुझ्यावर सदैव🤗प्रेम करतो, मी कोठे जात आहे💖

किंवा कोणास😇भेटेल याची पर्वा नाही, 

💖आपण नेहमीच माझ्यासाठी प्रथम क्रमांक असाल.💖

happy birthday wishes to mother in Marathi
happy birthday wishes to mother in Marathi

9.वाढदिवसाच्या😍हार्दिक शुभेच्छा

आणि आपल्यातील🤗सर्व आलिंगन, चुंबने, मार्गदर्शन✌️

आणि आमच्या🤓प्रेरणेवर प्रकाश टाकणार्‍या🤗समर्थनाबद्दल धन्यवाद!🙏

happy birthday wishes in Marathi to mother
happy birthday wishes in Marathi to mother

10. आपण एकटाच☝️असा माणूस आहात,🤗

ज्याने मला नेहमी रडायला😖खांदा दिला आहे🤗, 

हसण्यासाठी😃विनोद आणि सल्ला देण्यासाठी😎तुकडा दिला आहे! 

तुला देण्यास😇मी आता म्हातारे झाले आहे! 💖वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!💖

mom birthday wishes in Marathi
mom birthday wishes in Marathi

11. आपणच😍माझे बालपण विशेष बनवणारे🤓आहात, 

आणि मला✌️प्रत्येक मिनिटास त्याची आठवण येते🤗, 

आई, धन्यवाद.🙏 तुम्हाला 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉, 

🤗देव आपणावर सर्व प्रेम व कळकळ ओतू शकेल.🤗

mom birthday quotes in Marathi
mom birthday quotes in Marathi

12. दरवर्षी☝️मी या दिवसाची✌️वाट पाहत असतो🤗,

आपण माझ्यासाठी🤗इतके खास आहात की😍 

माझ्या जीवनात☺️तुमची उपस्थिती इतर सर्व🤗गोष्टींपेक्षा मोठी😍आहे. 

🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई.🎉

mom birthday quotes in Marathi

13. मी जगातील🌍सर्वात भाग्यवान😍 मुलगा आहे,

ज्याची आई ✌️आहे, जी मला दुखावते😥तरीही नेहमी मला🤗साथ देतात!😎 

☝️तू इतकी उदार🤗का आहेस आई? तुझ्यावर खूप प्रेम 💖आहे!

Happy Birthday Aai
Happy Birthday Aai


→ वडीलांसाठी
         आई नंतर जर कोणी आपल्यावर जास्त प्रेम करणारे असेल, तर ते आपले वडील. ज्यांनी आपल्यावर ओरडून आपली काळजी घेण्याचा प्रयत्न केला व न सांगता आपल्यासाठी अनेक गोष्टी दिल्या
         त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, खास शुभेच्छा ज्या, तुम्ही आपल्या वडीलाना पाठवू शकता.

Birthday Wishes for Dad In Marathi - Happy Birthday Father in Marathi - वडीलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. तुमचा वाढदिवस😍ख़ास आहे,

कारण तुम्ही आमचे🙏प्रेरणास्थान आहात…

या सुखी😊आणि समृद्ध😇परिवाराचा

तुम्हीच🤗तर खरा मान आहात…

💖बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!💖

birthday wishes for dad in Marathi
birthday wishes for dad in Marathi

2. बाबा तुमच्या मायेचा🤗स्पर्श उबदार,✌️

नेहमीच दिलात ☝️आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह😍आणि विश्वास,

जणू बनलात🤓आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी🤗प्रार्थना देवाला,

☺️सुख समाधान मिळो✌️तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु☺️लाभू दे,

तुमचे स्वप्न😍पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा🤗मिळू दे!

💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💖

happy birthday father in Marathi
happy birthday father in Marathi

3. वाढदिवसाच्या 😍हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!🤗

तुम्हाला उत्तम😇आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य😊लाभो ही सदिच्छा..!

father birthday wishes in Marathi
father birthday wishes in Marathi

4. प्रिय बाबा,🤗

आज जग✌️मला तुमच्या नावाने ओळखतं🤓

हे खरं आहे..✌️

पण मला खात्री आहे🤗तुमच्याच आशीर्वादाने,😍

मी इतकं😎कर्तृत्व करेन,

की☝️एक दिवस,

हे जग तुम्हाला 🌍माझ्या नावाने ओळखेल…😎

तुम्ही माझ्यावर केलेले😇एक-एक संस्कार,

तुम्ही☝️पहिल्यापासून दिलेले😊आचार- विचार,

या पायावर तर😍आयुष्य भक्कमपणे उभे आहे…

खरंच बाबा,

केवळ तुमच्यामुळेच🤗आज माझ्या जीवनात

हे यश😍आहे!

आणि माझा विश्वास🤗आहे एक दिवस मी,

तुमची सारी स्वप्नं😍पूर्ण करून दाखवेन!

💖वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!💖

birthday wishes for Papa in Marathi
birthday wishes for Papa in Marathi

5. 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!🎉

तुमच्या आयुष्यातील 🤗येणारी वर्षे अमर्याद आनंद 😍आणि आनंदाने भरतील, 

मी तुझ्यावर💖अनंत आणि त्यापलीकडे प्रेम❣️ करतो.

birthday wishes father in Marathi
birthday wishes father in Marathi

6. मी जन्माला आल्यापासून,✌️तू माझ्यासाठी🤗आहेस,

माझ्या शेवटच्या😌श्वासापर्यंत, तू माझ्याकडे🤗असावे, अशी माझी इच्छा❣️आहे! 

माझे तुझ्यावर💖प्रेम आहे बाबा, नेहमी माझ्यावर विश्वास✌️ ठेवल्याबद्दल धन्यवाद.!

birthday message for father in Marathi
birthday message for father in Marathi

7. शांतपणे 😌सर्व त्याग केल्याबद्दल आणि🤓

दिवसेंदिवस कठोर 😥परिश्रम घेतल्याबद्दल🤗धन्यवाद, 

आम्हाला😇चांगले जीवन❣️मिळावे यासाठी, 

तुम्ही माझ्या✌️आयुष्यातील महत्त्वाच्या💖व्यक्तींपैकी एक आहात! 

🤗मी तुझ्यावर💖प्रेम करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🤗

birthday quotes for father in Marathi
birthday quotes for father in Marathi

8. देवानी😊दिलेला Best गिफ्ट म्हणजे,

तुम्ही आहे💖बाबा💖... हैप्पी🎉बर्थडे बाबा.🤗

happy birthday dad in Marathi
happy birthday dad in Marathi

9. सर्व मुलींना🤓त्याचा बाबासारखा नवरा हवा✌️असतो,

याचे कारण😎, या जगात सर्वात जास्त🤗Care एका मुलीची, 

फक्त तिचे❣️बाबा❣️ करतात ...हैप्पी बर्थडे पापा.🎉🎉

happy birthday wishes for dad in Marathi
happy birthday wishes for dad in Marathi

10. माझी Smile☺️ज्यांच्यामुळे आहे,🤗 

ती व्यक्ती😍म्हणजे, माझे बाबा आहेत💖. 

🎉🎉... हैप्पी बर्थडे बाबा.🎉🎉

Best birthday wishes for dad in Marathi
Best birthday wishes for dad in Marathi

 

→ Whatsapp Status साठी
          आज-काल मजेदार शुभेच्छा कडे सर्वांचा कल जात आहे. हाच मुद्दा ओळखून तुमच्यासाठी खास नवीन नवीन मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 
ज्या तुम्ही तुमच्या मित्रांच्या वाढदिवसादिवशी Whatsapp स्टेटसला ठेवू शकता आणि तुमच्या मित्रमंडळीना व नातेवाईकांना शेअर करू शकता.

Happy Birthday wishes for Whatsapp Status - Happy Birthday Wishes for Status

1. दिसायला हिरो..😎आपल्या कॉलेजचा😍कॅडबरी बॉय..

हजार पोरींच्या🤗मनावर राज्य करणारं ग्रुपचं 😊लाडकं व्यक्तीमत्त्व,

😎रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा🎉🎉🎉.

birthday message in Marathi
birthday message in Marathi

2. आयुष्यातील🤓प्रत्येक परीक्षेत अव्वल ये😍

आणि खूप✌️खूप मोठा वाढदिवसाच्या🎉उशिराने

का होईना🤓खूप खूप शुभेच्छा.🎉🎉

birthday message in Marathi

3. सूर्य 🌞घेऊन आला प्रकाश, चिमण्यांनी गायलं गाणं, 

फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला हॅपी बर्थडे.

birthday post in Marathi
birthday post in Marathi

4. हसत राहा तू सदैव, करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू, 

हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात, 

तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

birthday post in Marathi

5. तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,

एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday post-Marathi
birthday post-Marathi

6. आजची तारीख शतदा यावी, ईश्वर चरणी हिच मागणी, 

सुखशांतीने समृ्द्ध व्हावा, सुखाचा ठेवा मनोमनी साठवाव्या. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा...

birthday post-Marathi

7. जीवेत शरदम् शतम् आपणास

आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday caption Marathi
birthday caption Marathi

8. आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस

आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

birthday caption Marathi

9. वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, 

त्यामुळे काल जमलं नाहीतरी, आजही तो आनंद कायम आहे, 

तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे

birthday wishes Marathi
birthday wishes Marathi

10. दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो,

हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

birthday wishes Marathi

11. आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Birthday Wishes for Whatsapp status
Birthday Wishes for Whatsapp status

12. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

Birthday Wishes for Whatsapp status

13. हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो, 

आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.  

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday message in Marathi
happy birthday message in Marathi

14. तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो

आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday message in Marathi

15. व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  

ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!  

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Happy birthday wishes in Marathi text
Happy birthday wishes in Marathi text

16. वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,

एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, 

आयुष्याला योग्य दिशा देतो, जीवन किती सुंदर आहे, हळूच सांगून जातो !

Happy birthday wishes in Marathi text

17. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

 तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Happy birthday wishes in Marathi text


भाऊसाठी
           जो आपल्या सोबत भांडण करूनही आपल्या अडचणींमध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. आपल्या आई-वडिलांच्या मारापासून आपल्याला वाचवत असतो, अशा खंबीर भावाला शुभेच्छा देण्यासाठी खास नवनवीन शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

Happy Birthday, brother wishes in Marathi - भाऊसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. “नवा गंद नवा आनंद निर्माण करीत, प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, 

नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा, ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

happy birthday brother wishes in Marathi
happy birthday brother wishes in Marathi

2. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. 

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. 

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

happy birthday brother wishes in Marathi

3. उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, 

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for brother in Marathi
birthday wishes for brother in Marathi

4. वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,

नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

birthday wishes for brother in Marathi

5. थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण ।।

मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। रक्ताचा नाही पन जिव आहे ।।

आपला भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

brother birthday wishes in Marathi
brother birthday wishes in Marathi

6. जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा…

अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

brother birthday wishes in Marathi

7. व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,

हि एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी.

वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.

happy birthday quotes for brother in Marathi
happy birthday quotes for brother in Marathi

8. आमचे लाडके भाऊ… दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,

अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, 

मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, 

मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, 

सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, 

असे आमचे खास लाडके मित्र…….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

happy birthday quotes for brother in Marathi

9. चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल, मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, 

मी खूप नशीबवान आहे कारण, तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

birthday wishes for brother Marathi
birthday wishes for brother Marathi

 10. आपल्या दोस्तीची किंमत नाही,

आणि किंमतकरायला कोणाच्या बापाची हिंमत नाही,

वाघासारख्या भावाला… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

birthday wishes for brother Marathi

11. वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस_हफ्त्याचे ७ दिवस 

आणि माझ्या आवडीचा १ दिवस, तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬. 

भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

big brother birthday wishes in Marathi
big brother birthday wishes in Marathi

12. दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय,

आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे, 

मुलींमधे #Dashing_Boy या नावाने प्रसिद्द असलेले, 

आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

big brother birthday wishes in Marathi

13. “आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, 

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. 

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, 

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !!

birthday wishes for brother in Marathi text
birthday wishes for brother in Marathi text

14. आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,

तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि 

सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो. 

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

lines for brother in Marathi
lines for brother in Marathi

15. साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे,  

दोस्ती नाही तुटली पाहिजे, ह्या फॉर्म्युला वर चालणारे, आमचे लाडके बंधू 

…..  यांना वाढदिवसाच्या नाचत-गाजत शुभेच्छा…।।

big brother Shayari in Marathi
big brother Shayari in Marathi


Couple साठी
       आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे किंवा सर्वांचे लाडक जोडप आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद रुपी शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत.
Happy Birthday Message to the Couple - Happy Birthday Wishes for Husband And Wife

1. कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

happy birthday bayko in Marathi text
happy birthday bayko in Marathi text

2. तुझा चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझं मन फुललं, 

देवाची आभारी आहे ज्याने, तुझी माझी भेट घडवली,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday bayko SMS
happy birthday bayko SMS

3. Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

तुला Success मिळो Without Any Fear, प्रत्येक क्षण जग Without any Tear, 

Enjoy Your Day My Dear, हॅपी बर्थडे

husband status Marathi
husband status Marathi

4. या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा, माझ्या प्रिय पतीदेव… HAPPY BIRTHDAY

happy birthday wife poem in Marathi
happy birthday wife poem in Marathi

5. तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो, नाहीच असं नाही, 

पण, तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. 

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… 

पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… 

आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ 

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! 

वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा!

happy birthday bayko status
happy birthday bayko status

6. पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुला मिळवून मी झालो धन्य,

प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे, माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.

Sweet happy birthday message for husband
Sweet happy birthday message for husband

7. तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे,

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे,  

चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब, 

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे

happy birthday message to the couple
happy birthday message to the couple

8. हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे, हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात,

पण मी एकच प्रार्थना करेन, तुझं हसू कधीच थांबू नये,

कारण, तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

birthday letter for husband in Marathi
birthday letter for husband in Marathi

9. सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,

समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन,

समजून घेण्याचा प्रयत्न करत, दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

happy birthday bakyo wishes in Marathi
happy birthday bakyo wishes in Marathi

10. स्वतःच्या Smile ने, लाखो मुलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या, 

स्कूल-कॉलेज मध्ये, चॉकलेट गर्ल म्हणून, Famous असणाऱ्या पोरीला, हैप्पी बर्थडे.

Navraysathi Birthday Wishes
Navraysathi Birthday Wishes

Funny/Tapori Birthday Wishes
           आज-काल मजेदार शुभेच्छा कडे सर्वांचा कल जात आहे. हाच मुद्दा ओळखून तुमच्यासाठी खास नवीन नवीन मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 
ज्या तुम्ही तुमच्या मित्रांच्या वाढदिवसादिवशी स्टेटसला ठेवू शकता आणि तुमच्या मित्रमंडळीना व नातेवाईकांना शेअर करू शकता.

funny birthday wishes in Marathi for a friend - Tapori birthday wish in Marathi - विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. जल्लोश आहे, गावाचा हॅपी बर्थडे, 

कारण वाढदिवस आहे, आपल्या भावाचा,

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

Happy Birthday 

जास्त English नाही येत, नाहीतर Hot वाल Status ठेवल असत, 

But आता Marathi मध्ये, प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

Happy Birthday...

funny birthday wishes in Marathi
funny birthday wishes in Marathi

2. नाव :- _________

शिक्षण:‍ Software Engineer भो

वय:- बहुतेक 26 लागल आता...

काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .

लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....

साक्षात हिराच,

नेहमी वेळेवर हजर असणारे,

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून, आपली Image तयार केलेले,

स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण, कंबर बेंड करून.

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे,

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,

दारव्हा शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

२४ तास व्हॉट्स ऍप वर, अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे…

कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर, गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून, समोरच्याला गप्प बसवणारे,

आमच्या या जिवाच्या तुकड्याला, वाढदिवसाच्या १ स्विफ्ट, डिझायर, ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा....

funny birthday wishes in Marathi for friend
funny birthday wishes in Marathi for friend

3. मटकी ला मोड नाय न भाऊला तोड नाय,

आधी यवतमाळ न आता अकोलाच्या पोरींची धडकन, 

डूग्ग्या नावाने फेमस, असा Look Unique अशी Style,

Awesome अशी Smile, Thought अशे, कडक अशे बोलायला Kadak,

समोरच्या च्या दिलात जाऊन Direct धडक,

याची किलर अशी Smile पाहून मुली बोलतात, Ye हिरो Pls, Pls, Pls एकदा तरी पलट,

बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण, साधी राहणी न उच्च विचार,

हातात घालते लव्हर न देलेली Ring न, स्वतःले म्हणते, FB न What's App चा किंग,

अश्या आमचा काळा असून, पांढऱ्या बुलेट वर फिरणाऱ्या,

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्या _ शुभेच्छुक - आपलेच पोट्टे

funny birthday wishes in Marathi for best friend girl
funny birthday wishes in Marathi for best friend girl

4. अर्नोल्डभाऊ_ प्रसन्न

बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण,

ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत,

अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण,

अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे,

विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलींकडे पाहत नाही,

कारण, मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी घायाळ असतात,

असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन लपणारे,

असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व,

श्री. ___  ह्यांना 5आखाडे 7 व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक - आपलेच पोट्टे

funny birthday wishes in Marathi for best friend Whatsapp

funny birthday wishes in Marathi for best friend Whatsapp

5. यवतमाळची आन बाण आणि शान,

डझनभर मुलींच्या हृदयाच्या प्राण,

मुलीच्या हृदयावर नव्हे तर,

मनावर अधिराज्य करणाऱ्या,

अजिंक्यदादा बनकर याला, 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या....

funny birthday wishes for best friend in Marathi
funny birthday wishes for best friend in Marathi

6. आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे, 

कि Brand Company मध्ये, नोकरीवर असणारे,

आणि मागील २ वर्षात फक्त मुलींशी मैत्री करणारे .....

सुपरस्टार अँक्शन हिरो तसंच मनानं दिलदार ,,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार......कापसासारखा पांढरा ,,, 

डॅशिंग Boy दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवेल असे, व्यक्तिमहत्व हजारो मुलींच्या मनाची धडकन ....

भाऊ दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन.... 

आपल्या आई येवढाच Girlfriend's वर, जिवापाड प्रेम करणारे....

सध्या मिंत्रान मध्ये Kancha नावाने प्रचलित असलेले, आणी आता दिल्ली वर लक्ष केंद्रित करणारे,

मा. श्री श्री राहुलभाऊ परिहार (राजपूत) यांना वाढदिवसाच्या ४ Truck, ६Tam-Tam, ३Train भरून भका भक शुभेच्या...

शुभेच्छुक - @पाटलाचं पोर...

birthday wishes for friend in Marathi funny
birthday wishes for friend in Marathi funny

7. वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस

हफ्त्याचे ७ दिवस,

आणि माझ्या आवडीचा १ दिवस,

तो म्हणजे, माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..

भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*

crazy birthday wishes in Marathi
crazy birthday wishes in Marathi

8. कोणाच्या हुकमावर नाय जगत,

स्वताच्या रूबाबबवर जगतोय, 

अशा दिलदार व्यक्तिमत्वाला, 

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

birthday wishes for friend in Marathi funny
birthday wishes for friend in Marathi funny

9. अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही, एवढ्या पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची जान

५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper असणारा..

पोरींमधे ( Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,

आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा... आमचा ßranded

bhau" PERSON'S NAME यानां वाढदिवसाच्या

१ कंटेनर,

२ टमटम, 

५ छोटा हत्ती,

१० ट्रक,

११ ट्रँक्टर आणि

१२ टेम्पो भरुन

{Cake फाडू} शुभेच्छा.. Happy Birthday

Happy Birthday Bhau

birthday wishes for best friend in Marathi funny
birthday wishes for best friend in Marathi funny

10. आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!!

tapori birthday wishes in Marathi
tapori birthday wishes in Marathi

11. थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण,

।। मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। 

।। रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।। 

DJ वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार........ गाजणार,

जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे,

शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना, 

दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच, 

३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि...

शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,

आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे,

.... आमचं काळीज... डॉशिंग चॉकलेट बॉय, 

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....

तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....

वागणं जबाबदार ..... आमचे लाडके बंधू .......

यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।।

12. १२वी मध्ये असताना तिने दिलेल्या नकारा मुळे हारून न जाता

आपल्या प्रेमाचा शोध चालूच ठेवणारे...

सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे.........

आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा.....

काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते, हे एकच ब्रीदवाक्य जपणारा,

लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या,  प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे .........

यवतमाळच्या भीषण पाणी टंचाईचे, एक महत्वाचे कारण, म्हणजे भाऊची 3 वेळ ची आंघोळ,

आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी सोबत घालवणारे.....

१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण, सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब करत असलेले....

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे...

आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी पटवण्यात यशस्वी झालेले.....

 पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय होणारे

असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले......

श्री _______ यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा .....

Wish you a very Happy Birthday Sagarbhava

शुभेच्छुक - आपलेच पोट्टे


        इथपर्यंत आल्याबद्दल व आमची पोस्ट "100+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - happy birthday message in Marathi - वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश वाचल्याबद्दल आपले धन्यवाद, पोस्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

आपले मत कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना पोस्ट शेअर करा.

  • Credit to Owner: Image rights and some content rights are given to the respected owner*.

Post a Comment

1 Comments