Ticker

6/recent/ticker-posts

70+ Photos of love Shayari and Love thoughts in Marathi

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे जे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं 

             हे ज्याने कोणी लिहून ठेवले त्याच वावग वाटाय सारखं काहीच नाही म्हणजेच प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात प्रेमाला जात नसते वय नसतं धर्म नसतो सामाजिक प्रतिष्ठा नसते. 

             तुमच्या आमच्या सारख्या लोकांना एकत्र आणण्याचं कारण म्हणजे प्रेम आहे, प्रेम हे निस्वार्थी, पारदर्शी व निर्मळ असावं अगदी वाहत्या पाण्याप्रमाणे, पक्ष्यांच्या किलबिलाटाप्रमाणे, कृष्णाच्या मोहक बासरी प्रमाणे.

            प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे. तर, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा आदर करून या संसार रूपी आयुष्याला पूर्णत्वाला नेणे होय.

            आयुष्यात खूप गोष्टी सांगायच्या राहिल्या असतात. एकमेकांचे एकमेकांबद्दलचे मत सांगण्यासाठी आपल्याला काहीतरी माध्यम लागते, हेच ओळखून आम्ही तुमच्यासाठी काही प्रेमावर आधारित ओळी घेऊन आलो आहोत.

            तुमच्या सर्व सर्चेस (Search) जसे Romantic love quotes in Marathi, Marathi love status for Whatsapp, love lines in Marathi, love Shayari in Marathi, Marathi love status for girlfriend, Marathi status on love life, love Shayari in Marathi 140, याचे रिझल्ट घेऊन आलो आहोत.

Love thoughts in Marathi

1. मी तुझ्यासाठी कितीही वर्षे थांबायला 

तयार आहे, पण मला पाहिजे तर तूच....

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

2. प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे,

 ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे.

love Shayari in Marathi for boyfriend


3. माहिती आहे, मी Perfect नाहीये. 

पण, आई शपथ मी तुझी पूर्ण Life काळजी घेईल आणि चांगलं ठेवीन.

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

4. तूझ्या ह्या ओठांना किस करून

एक दिवशी माझी Sugar वाढणार आहे.


5. नाही म्हटलं तरी, तुझ्या आठवणी येतात भेटायला.

तु तर सांगत नाही ना, त्यांना असं वागायला...

Marathi love status for girlfriend
Marathi love status for girlfriend


6. आजकाल झोप कमी,

तुझी आठवणचं जास्त येतेय..

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

7. आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे.

मरेपर्यंत तुझी साथ देणार, हा शब्द माझा आहे.

propose day SMS Marathi


8. तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे,

मला माझ्यासाठी काही नको,

फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायचं आहे.

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

9. ती आणि मी एकत्र असतो ना, Time कसा 

निघून जातो हेच समजत नाही.


10. चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही...

त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या Feeling

चा होकार आला पाहिजे....

deep love quotes in Marathi
deep love quotes in Marathi


11. सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक करत जा,

आरशात पाहण्याऐवजी

तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

12. खुप मस्त आहे, आमची जोडी, 

कितीपण वाद झाले तरी,

शेवटी एकत्र येतोच आम्ही...

miss you status in Marathi


13. तीला फक्त माझ्या आईची बाबांची Care करता आली पाहिजे.

प्रेम कस करायच, तिला मी शिकवतो.

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

14. एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते,

ती त्याला गरज आहे. म्हणून, नाही तर,

तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता, म्हणून...


15. काळजी घेत जा स्वत:ची कारण,

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू.

Marathi love SMS
Marathi love SMS


16. प्रेम कधीच वाईट नसतं गं, 

तरी लोक ज्याला नावे ठेवतात 

आणि नावे ठेवणारी माणसेच 

नकळत, कधीतरी प्रेमात पडतात...

love Shayari in Marathi | Love thoughts in Marathi | heart touching love quotes in Marathi text | love quotes in marathi

17. तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील

दुःखाचा दिवस असेल आणि

मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील

शेवटचा दिवस असेल.....

love msg for husband in Marathi
love msg for husband in Marathi


18. 
प्रेमात पडणे खुप सोपे असते,

पण जन्मभर प्रेम करून

कोणत्याही परिस्थितीत साथ देणं

म्हणजे खरं प्रेम. 


19. Oye पागल

रागवं पण दुर जावुनकोस

नाहीतर मला पण येतं,कान

पकडुन जवळ आणायला....

beautiful thoughts in marathi

20. चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही

समजू शकेल,

जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत

राहण्याचं कारण ओळखेल.

love good thoughts in Marathi
love good thoughts in Marathi


 21. प्रेम असेल तर राग येणारच कारण,

राग हा हक्काच्या माणसावरच येतो.

beautiful thoughts in marathi

22. खडूस किती वेळा सांगू तुला साडी घातल्यावर,

केस मोकळे नको सोडत जाऊस,

Heart Attack आला तर मरेल ना मी..

love attitude status Marathi
love attitude status Marathi


23. मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक

एवढाच की...

प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने

कधी रडवले नाही.

love attitude status Marathi

24. तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे,

हे माहित नाही...

पण, तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस

तेव्हा, खरंच मला करमत नाही.

love quotes for her in Marathi

25. खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त

मज्जा तर, तुझ्यासोबत भांडण्यात येते.

love quotes for her in Marathi
love quotes for her in Marathi


26. प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग

करणे महत्वाचे नाही,

कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे

प्रेम व्यक्त करण्यासाठी.

Marathi love status for Whatsapp

27. का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे,

की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी 'होय' लपलेलं आहे.

Marathi love status for Whatsapp
Marathi love status for Whatsapp


28. देवाने मला माझ्या आयुष्यात आनंदी

राहण्यासाठी दिलेल बक्षीस आहेस तू.....

romantic love quotes in marathi

29. खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये

दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात.

love quotes for bf in Marathi

आणखी पहा:  120+  उत्तम मराठी उखाणे | नवरदेवासाठी| नवरीसाठी |पूजेसाठी |डोहाळे जेवणासाठी| सप्तपदीसाठी | गृहप्रवेशासाठी | गमतीशीर | मराठी उखाणे | खास तुमच्यासाठी

30. बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त

हसत बोलण्याचा असतो...

बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला

प्रेम समजून बसतात.

love quotes for bf in Marathi
love quotes for bf in Marathi


31. Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो...

गरज असते ती प्रेम, विश्वास आणि Respect ची.

love lines in Marathi

32. सगळ्या गोष्टी Limit मध्ये आवडतात

पण, तुच एक आहेस की Unlimited आवडतोस...

love lines in Marathi
love lines in Marathi


33. त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका,

जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या सवयी बदलतो,

तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि

तुमच्यासाठी खूप Serious असतो.

heart touching love quotes in marathi for boyfriend

34. Crush, Attraction

तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण, 

ते जर, त्याहून जास्त असेल 

तर, ते प्रेम असते.

love caption in Marathi

35. जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते,

फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट 

गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, 

बाकी दुनिया फक्त मजा घेईल.

love caption in Marathi
love caption in Marathi


36. राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच

वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच येतात 

जेव्हा, आपल्याला त्या व्यक्तींची

स्वतःहून जास्त काळजी असते.

deep love quotes in Marathi

37. कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,

प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

deep love quotes in Marathi
deep love quotes in Marathi


38. प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न

हरवणारी जीवनाची वाट......

आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी

उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

marathi quotes on life and love

39. छोट्या - छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात 

जे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात...

emotional love quotes in Marathi

40. खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत स्वतःसाठी 

नाही. तर, माझ्यासाठी स्वतःची काळजी घे.

emotional love quotes in Marathi
emotional love quotes in Marathi


41. मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये

कारण, त्या हट्टापेश तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच आहे.

love Shayari in Marathi 140

42. तुझ्या शिवाय जगणे 

खुप अवघड आहे आणि 

तुला समजुन सांगणे 

त्या पेक्षा अवघड आहे.

love Shayari in Marathi 140
love Shayari in Marathi 140


43. fєєℓιиg शिवाय ρяєм नाही.. 

ρяємα शिवाय тυ नाही.. आणि 

тυʝнуα शिवाय мι नाहि ..

marathi shayari photo

44. मी पाहिलं नाही कधी तुला लाजताना,

But I am damn sure,

लाजाळूच्या झाडापेक्षा, गोड लाजत असशील तु.

marathi love sms

45. तुझ्यात “मी”,  माझ्यात “तू”

प्रेम आपले फुलवत राहू…

नजर नको कोणाची लागावी

म्हणून “अधून मधून”, भांडत जाऊ.

heart touching love quotes in Marathi for boyfriend
heart touching love quotes in Marathi for boyfriend


46. मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,

कधी तुझी सावली बनून,

कधी तुझे हसू बनून,

आणि कधी तुझा श्वास बनून…

propose day sms marathi

47. मलाही तेच वाटतंय

जे तुला वाटतंय..

मग तरीही आपण,

गप्प का आहोत…

Marathi Shayari photo
Marathi Shayari photo


48. एक स्वप्न, 

तुझ्या सोबत जगण्याचं..

एक स्वप्न, 

तुझ्या नावानंतर,

माझं नाव लावण्याचं…

love quotes for bf in marathi

49. जेव्हा भेट होईल आपली,

तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..

ह्याच जन्मी नाही तर,

प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!

Marathi status on love life

50. “गोपिका कितीही सुंदर असूदेत;

मला मात्र माझी रुसणारी

राधाच आवडते..!”

Marathi status on love life
Marathi status on love life


51. सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा.. असं वाटतं,

आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…

love msg for wife in Marathi

52. आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,

हा निर्णय तुझा आहे..

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे…

love msg for wife in Marathi
love msg for wife in Marathi


53. दुःख नेहमी आपलेच देतात,

कारण, परक्यांना काय माहित,

तुम्हाला सर्वात जास्त त्रास

कोणत्या गोष्टीचा होतो…

life partner status marathi

54. तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे..

हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

true love status in Marathi

55. तुझ्यासोबत सजवलेलं, स्वप्नाचं घर

मी कधीही तोडणार नाही..

तु ये किंवा नको येऊस,

तुझी वाट पाहणं सोडणार नाही…

true love status in Marathi
true love status in Marathi


56. तुझ्याशी थोडा वेळ

जरी बोलले ना,

तरी माझा पूर्ण दिवस

छान जातो…

miss you status Marathi

57. एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी 

त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.

miss you status Marathi
miss you status Marathi


58. आपल्याला जे आवडतात 

त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा, 

ज्यानां आपण आवडतो 

त्यांच्यावर प्रेम करा.

true love in marathi

59. असे असावे प्रेम, 

केवळ शब्दानेच नव्हे 

तर, नजरेने समजणारे…

heart touching status Marathi

60. अन प्रेम करायच राहुनच गेलं...
heart touching status Marathi
heart touching status Marathi


61. शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला 

हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!

best quotes for a love partner

62. प्रेम म्हणजे, समजली तर भावना, 

केली तर मस्करी, मांडला तर खेळ, 

ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, 

रचला तर संसार आणि निभावलं तर जीवन.

best quotes for a love partner
best quotes for a love partner


63. कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … 

कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम …

marathi romantic sms

64. जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

best quotes for a love partner

65. कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

best quotes for a love partner
best quotes for a love partner


66. तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? 

मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

best love quotes in Marathi

67. कालपर्यंत जे अनोळखी होते, 

आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर 

त्यांचा आदेश चालतो.

best love quotes in Marathi
best love quotes in Marathi


68. जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो 

तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

love relationship status in marathi

69. नाते मोत्या प्रमाणे असतात,

जर का एखादा मोती खाली जरी पडला, 

तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

nice quotes in Marathi

70. प्रेमाचे तर माहीत नाही, 

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी, 

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

nice quotes in Marathi
nice quotes in Marathi


71. ‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, 

जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.

beautiful thoughts in Marathi

72. प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, 

पण, तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.

beautiful thoughts in Marathi
beautiful thoughts in Marathi


           
इथपर्यंत आल्याबद्दल व आमची पोस्ट "
70 + Photos love Shayari in Marathi - Love thoughts in Marathi - Romantic love quotes in Marathi वाचल्याबद्दल आपले धन्यवाद, पोस्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

आपले मत कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना पोस्ट शेअर करा.

  • Credit to Owner: Image rights and some content rights are given to the respected owner*.

आणखी पहा: 30 Karma Quotes in Marathi | Quotes on Karma | Karma Suvichar

Post a Comment

2 Comments

  1. Very Nice Marathi Shayari and Marathi Status for Whatsapp and Facebook. If you like to see more Marathi Shayari Please Visit My Website. Thank you
    https://www.shayari-only4you.in/2020/04/marathi-shayari.html

    ReplyDelete